marathi

१७. हिर आसमानी

“असल्या डाउट्स साठी माझ्याकडे येऊ नकोस!” दिवसभरातून एकदा तरी पीट मला असा फटकारत असे. मी प्रोजेक्ट मध्ये नवीन असल्यामुळे, जमेल तितकं नॉलेज घ्यायच्या प्रयत्नात असे. बाकी जुनी लोकं मदत करत, पण पीट मात्र जवळपास हाकलून लावत असे.

१६. राम गाण्यांतला आणि राम आपल्या आतला

जगमे सबसे उत्तम है | मर्यादा पुरुषोत्तम है || सबसे शक्तिशाली है | फिर भी रखते संयम है || पर उनके संयम की अब आने को है सीमा | रावण, समय है मांग ले क्षमा ||

१५. रॉकेट मॅन

एकशे वीस माईल्स, म्हणजे १२० इन टू १.६, माईल्स आणि कि.मी.च गणित मांडायची सवय जाण्याचं तसं काही कारण नाही. परत किलोमीटरमध्ये लांबच्या गोष्टी आणीच लांब वाटतात. असो, नासा, केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा - अंतर जवळपास दोनशे किलोमीटर.

१४. रे कबीरा …

हमदर्द, आरजू, उल्फत, इकरार आणि आगोश आणि …. कित्येक असतील, गाण्यांत सहजपणे येणारे उर्दू/ उर्दूईश शब्द लगेच उलगडून सांगायला पूर्वी गुगल नव्हतं खेरीज मोठ्यांना विचारायची सोय नव्हती, त्या वयापासून मी अशा बर्याच हिंदी गाण्यांचा भक्त आहे.

१३. शब्दांचं आयुष्य

व्यायामचड्डीचा खिसा छोटा आहे, त्यामुळे जीवनसाथी (मोबाईल) बरोबर नेता येत नाही, किल्लीचा जुडगा तेव्हडा मावतो. तर, तसा निघालो, एक गोरे आजोबा व्यायामावरून येत होते, आज (अनेक दिवसांनी का होईना) मीपण पळायलाच चाललो असल्यानं नेहमीसारखं गिल्टी वाटलं नाही.

१२. कट्टी फु …

कट्टी फु …

११. आणि थोडे

आणि थोडे …

१०. माफ

मी माफ करायचं ठरवलंय ज्यांच्या मागे वेड्यासारखं धावलो … धावतो आणि त्याचं सोयरसुतक नसलेल्या दगडांना. मी माफ करायचं ठरवलयं केसांनी गळा कापनाऱ्यांना पाठीत खंजीर खुपसानाऱ्यांना आणि शब्दांनी रक्तबंबाळ करणाऱ्यांना… ज्यांनी त्रास दिला त्यांनाही .

९. दो नैना और एक कहानी ..

दोघांपैकी कोणाचीच चूक नसावी आणि एकाला आतोनात त्रास व्हावा, याला काय म्हणावे ? सहजासहजी किंवा वरचेवर उपाय नसलेल्या गोष्टीचे खापर, दोन पैकी एक पक्षावर फोडुन, विषय आपण आपल्यापूरता संपवू बघावा (move on, you know !

८. “शूप”, “शूप”, “शूप” ....

“और क्या ?” “आरे आणि ठिक, सॉफ्टवेअर जीव मी लेका, एक विकऎन्ड ते नेक्स्ट” “नाही रे तरीपण? वाचतोयस का काही?” “पेपर, ब्लॉग्स, बाकी विशेष नाही.” “फॉऊंटन हेड वाच खरं तर आतापर्यंत दहादा वाचलयं मी”